आजपासून फक्त 20 वर्षा नंतर प्रत्तेक घरात एक पेशंट कँसर चा आसणार. आज ही गोष्ट कुणाला खरी वाटणार नाही. पन हे 100% सत्य आहे.* 👨🏻🔬 *20-25 वर्षा पूर्वी आनेक संशोधक आभ्यासक सांगत होते. रासायनिक खतांचे- औषधांचे भविष्यात खूप भयंकर वाईट परिणाम दिसणार आहेत तेव्हा पन ते कुणाला खरे वाटले नव्हते.* 🤒 *आज प्रत्तेक घरात एक तरी पेशंट डायबीटीस. ब्लडप्रेशर. ट्युमर ने ग्रस्त आहे. 40 वर्षापुढिल 40% लोकांना डायबीटीस आहे. 25% लोकांना ब्लडप्रेशर आहे. 10% लोकांना ट्युमर आहे. 5% लोकांना कँसर आहे. (पांढऱ्या पेशी वाढणे हा ही कँसर चाच प्रकार आहे.) 5% लोकांना हार्ट चा प्रॉब्लेम आहे. 5% लोकांना पँरालीसीस आहे. 5% लोकांना ईतर आजार आहेत. 3% लोकांना किडनिचा प्रॉब्लेम आहे. फक्त 2% लोकच नॉर्मल जगणार आहेत.* 😍 *आपले जीवन सुखकर निरोगी बनवायचे आसेल तर शुद्ध आन्न आणि पाणी हीच काळाची गरज आहे. पाणी आपन फिल्टर चे पिऊ पन आन्नाचे काय? ते कसे शुद्ध करणार? ते शुद्ध आन्न धान्य पिकवीने फक्त शेतकऱ्यांच्या च हातात आहे. आणि शेतकरी कुणा एकट्याचे ऐकत नाहीत. सर्व समाजाने जागरूकता दाखवून यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन केले पाहिजे. तरच हे शक्य आहे. सेंद्रिय शेती - ऑर्गेनीक फार्मींग चे महत्व त्यांना पटवून दयायला हावे.* 👳🏻♂ *आपला विश्वास बसणार नाही 90% शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीवर विश्वासच नाही. रासायनिक खते व कीटकनाशके औषधांशिवाय शेती ही कल्पनाच त्यांना मान्य नाही.* 🤮 *पुढील दुष्परिणामाची त्यांना आजीबात चिंता नाही. आज माझे पीक चांगले आले पाहिजे हाच विचार त्यांच्या डोक्यात आसतो. आणि त्यासाठी वाटेल ती भयानक विषारी कीटकनाषके औषधे खते ते वापरत आसतात.* 👿 *घरात एकाला जरी कँसर झाला तर त्याला वाचविण्यासाठी 50 लाख खर्च येतो. त्याच्या उपचारा साठी 3-4 एकर शेती विकावी लागेल. याचा तरुण शेतकऱ्यांनी जरूर विचार करावा. नंतर आपल्याला दुसऱ्याच्या शेतात काम करून पोट भरावे लागेल हे नक्की.* 🌱 *वेळीच सावध झाले पहिजे. शेणखत - कोंबडीखत - बकरांचे लेंडीखत गोमूत्र, बाजारातही आनेक सेंद्रिय खते मिळतात. आज आपल्या कर्मावरच देशाचे भविष्य आवलंबुन आहे.* 🤴 *सरकार यावर बंदी आणू शकत नाही. कारन सरकार 125 कोटी लोकांना धान्य पुरवू शकत नाही. कसेही पिकवा खा. पन जगा. हीच नीती त्यांची आसते.* 🇮🇳 *तरुणांनी जरूर याचा विचार करून शेतकरी प्रबोधनाची चळवळ राबवायला हावी. "सशक्त भारत- समृद्ध भारत" घडवायचा आसेल. तर आशा विचारांचा मिडीयावर जरूर प्रसार करायला हवा.*
Monday, 13 August 2018
आजपासून फक्त 20 वर्षांनंतर प्रत्येक घरात एक पेशंट कॅन्सरचा असणार
Subscribe to:
Post Comments (Atom)
विशमुक्त अन्न खा.. आपले आरोग्य जपा..
साधारणपणे ५० वर्षांपूर्वी (१९६७-६८ ते १९७७-७८) हिंदुस्थानमध्ये हरितक्रांती घडून आली व भारत सुजलाम सुफलाम बनला. अन्न-धान्याचा तुटवडा संपून स...
-
साधारणपणे ५० वर्षांपूर्वी (१९६७-६८ ते १९७७-७८) हिंदुस्थानमध्ये हरितक्रांती घडून आली व भारत सुजलाम सुफलाम बनला. अन्न-धान्याचा तुटवडा संपून स...
-
Autism, Diabetes-type 1, sudden death Syndrome in infantsUlcerative colitis, Cardiac problems, Multiple sclerosis, Mental disordersParki...
-
क्षयरोगाच्या बरोबरीने हृदयरोगास विदेशी गोवंशाचे दूध धोकादायक असल्याचे संशोधन न्यूझीलंड व आफ्रिके तील मानवाच्या डॉक्टरांनी केले आहे...
No comments:
Post a Comment