Saturday, 2 May 2020

विशमुक्त अन्न खा.. आपले आरोग्य जपा..

साधारणपणे ५० वर्षांपूर्वी (१९६७-६८ ते १९७७-७८) हिंदुस्थानमध्ये हरितक्रांती घडून आली व भारत सुजलाम सुफलाम बनला. अन्न-धान्याचा तुटवडा संपून समृद्धता आली. या हरितक्रांतीमध्ये शेतामध्ये रासायनिक खते, किटकनाशके, उत्पादनवाढीसाठी संकरीत वाणाचे बी-बियाणे यांचा वापर सुरू झाला. मग आता नेमके काय झाले? आधुनिकीकरण होत असतांना शेतीमध्ये अधोगती का होत आहे? हे वाचताना कदाचित असं वाटू शकतं की आपला याच्याशी काय संबंध? आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर, थांबा! कारण याचा थेट संबंध आपल्याशी आहे; आपल्या आरोग्याशी आहे. आयुर्वेदामध्ये अन्नाला औषध मानले आहे. अॅलोपॅथीचे जनक हिप्पोक्रेट्स यांनी देखील "Let food be thy medicine and medicine be thy food" असे म्हटले आहे.

हरितक्रांतीनंतर उत्पादनवाढीच्या हव्यासापायी बेसुमार खतांचा व किटकनाशकांचा उपयोग सुरू झाला. खतांचा अतिरेकी वापर केला की त्याचे परिणाम पिकांवर होत असतात. त्यातून तयार होणार धान्ये, फळे, भाज्या यांच्यामध्ये रासायनिक खते व किटकनाशकांचे अंश उरतात. खतांमधील रासाययिक अंश व किटकनाशकांमधील विषारी अंश आपल्या खाण्यातून रक्तात पोहचतात व शरीराला अपाय करतात. या खतांमुळे फक्त अन्नधान्यच दूषित होत आहे असे नाही, तर त्यामुळे पाणी, हवा देखील दूषित होत आहे. किटकनाशकांमुळे शेतांमध्ये मधमाश्या येत नाही. मधमाश्या या बीजप्रसारासाठी आवश्यक असतात. एकूणच निसर्गाचा समतोल बिघडत आहे.

कॅन्सर सारख्या दुर्धर व्याधी, जीवनशैलीशी निगडीत मधुमेह, स्थौल्य, हृदयरोग इ. विकार, हॉर्मोन्सचे असंतुलन, वंध्यत्व या सर्व आजारांचे मूल आपल्या आहारात दडलेले आहे.
प्रत्येक गोष्ट पारखून घेणारे आपण भाजीपाला-फळे, डाळी, धान्य, तेल, तूप, दूध, साखर, गुळ इ. रोजच्या खाण्याच्या वस्तू आपण पारखून घेतो का? या गोष्टी ब्रॅण्डेड असण्याचा हट्ट आपण धरतो का? या सर्व गोष्टी नेमक्या कुठे, कशा पिकतात किंवा तयार होतात? त्यासाठी नैसर्गिक खते व किटकनाशके वापरली आहेत की रासायनिक? या प्रश्नांची उत्तरे शोधणे आता आवश्यक झाले आहे.

ग्राहकांनी विषमुक्त अन्नाची मागणी करणे व शेतकऱ्यांनी देखील विषमुक्त अन्नाचा पुरवठा करण्याचा संकल्प करावा आणि येणारे आयुष्य आरोग्यदायी करण्याकडे एक यशस्वी पाऊल टाकावे.

Tuesday, 11 September 2018

"गीर गाय" एक वरदान आरोग्यासाठी

क्षयरोगाच्या बरोबरीने हृदयरोगास विदेशी गोवंशाचे दूध धोकादायक असल्याचे संशोधन न्यूझीलंड व आफ्रिकेतील मानवाच्या डॉक्टरांनी केले आहे. त्यातूनच ए१ आणि ए२ सिद्धांत १९९३ मध्ये मांडला गेला. युरोपीय (जर्शी, होलस्टिन)गाईच्या दुधात ए१ बीटाकेसीन असते, त्याचे आतड्यात पचन होऊन बीटा केझोमॉर्फिन-७ (Beta Cosmo Morphin-7 ) हे पेप्टाइड तयार होते.
https://youtu.be/a1 milk report बीटा केझोमॉर्फिन-७ रक्तात शोषले गेल्यास पहिल्या प्रकारचा •मधुमेह, •हृदयरोग, •स्वमग्नता आणि •सिझोफ्रोनियासारखे रोग माणसांना होतात. युरोपीय गोवंशाच्या दुधापासून तयार होणाऱ्या बीटा केझोमॉर्फिन-७ ला डॉ. किथ वूडफॉर्ड यांनी डेव्हिल म्हटले. त्यांनी सन २००७ मध्ये "DEVIL IN THE MILK"हे पुस्तक प्रकाशित करून जगभर खळबळ माजवली. "दुधातील राक्षस " { डेव्हील इन द मिल्क } " या पुस्तकातून अ१ व अ२ हे प्रकार आपल्या समोर आले ज्यामुळे आपणास अ१ टाईप दुधातील असलेले दुष्परिणाम व अ२ टाईप दुधात असलेले उपयुक्त घटक आपण समोर येऊ शकले.
Devil in the milk-https://youtu.be/Devil in the Milk अ१ (jarshi,holliston) गायीच्या विषारी दूध संबंधित विविध समस्या - - आत्मकेंद्रीपणा - मधुमेह - अर्भकाचा अचानक मृत्यू - आतड्याच्या सुजेने होणारा अल्सर - इन्फर्टेलिटी - ह्रदयाचा समस्या - कॅल्शियमचे क्षार साठने - मानसिक विकार - पार्किंसॉन्स - स्क्रीझोफ्रेनिया - लठ्ठपणा 👆अश्या अनेक समस्या या दुधाने होतात . न्यूझीलंड सारख्या प्रगत देशांनी संकरित गायीच्या दूध विक्रीवर बंदी केली आहे .
भारतीय गोवंश ए-२ म्हणजे सुरक्षित दुध देणारा गणला जातो. The unique health benefits of •A2 milk which is produced from Gir cow. We provide pure and fresh produce milk within hours directly from farm to your door step.
Our Cow-https://youtu.be/Gir Cow Appasaheb Shelke Appasaheb Shelke -9823278819

Tuesday, 28 August 2018

देशी गाईच्या गोमुत्राचे फायदे.

-------------------
*गाईचे महत्व*
------------------

भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही.
गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात.

अती शांत आणि सौम्य जनावर आहे गाय. हिंदू धर्मात ही पवित्र आणि पूजनीय मानली गेली आहे.
तसेच ज्योतिषाच्या अनेक शास्त्रांमध्ये गायीची विशेषता दर्शवण्यात आली आहे.

*चला बघू गायीबद्दल दहा शुभ शकुन...*


१)ज्योतिषीमध्ये गोधूली मुर्हूत विवाहासाठी सर्वोत्तम मानला आहे.

२)प्रवास प्रारंभ करताना गाय समोर दिसली किंवा ती आपल्या बछड्याला दूध पाजताना दिसली तर प्रवास यशस्वी पार पडेल समजावे.

३)घरात गाय असल्यास वास्तू दोष नाहीसे होतात.

४)रोज सकाळी आपल्या आहारातून एक पोळी पांढर्‍या गायीला खायला दिसल्यास शुक्राचे नीचत्व किंवा शुक्र संबंधी कुदोष स्वत: समाप्त होतात.


५)पितृदोष असल्यास गायीला दररोज किंवा अमावस्येला पोळी, गूळ आणि चारा खाऊ घातल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते.

६)आपल्या जन्मपत्रिकेत सूर्य अशुभ स्थितीत किंवा केतूमुळे समस्या येत असल्यास गायीची पूजा करावी, दोष नाहीसे होतील.

७)रस्त्यावर समोरहून गाय येताना दिसत असेल तर तिला आपल्या उजव्या बाजूने जाऊ द्यावे, प्रवासात किंवा कामात यश मिळेल.

८)वाईट स्वप्न दिसत असल्यास गायीच्या नावाने स्मरण करावे. मन शांत होईल, आणि अश्या स्वप्नांपासून मुक्ती मिळेल.

९)गायीच्या तुपाचे एक नाव आयू असेही आहे- आयुर्वै घृतम्। अर्थात गायीच्या दूध-तूप याने व्यक्ती दीर्घयुष्य होतो. हस्तरेषेत आयुरेखा तुटलेली असल्यास गायीचं तूप कामात घ्यावं आणि गायीची पूजा करावी.

१०)जन्मपत्रिकेत बृहस्पती अशुभ स्थिती असेल तर गायीच्या कुबडाचे दर्शन करावे. गूळ आणि चण्याची डाळ ठेवून गायीला पोळी खाऊ घालावी.

११)तसेच जन्मपत्रिकेत सूर्य-चंद्र कमजोर असल्यास गायीच्या डोळ्यांचे दर्शन करावे, लाभ प्राप्ती होईल.

------------------------------------------
*“गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.*
----------------------------–-----------------

गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात.

१. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते.
२. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात.
३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते.
४. गोमूत्र, आपल्या हृदयाच्या पेशींना टोन अप करते.
५. गोमूत्र, वृद्धावस्थामधे मेंदूला दुर्बल होऊ देत नाही.
६. गोमूत्र, महिलांच्या “हिस्टिरिया” जनिक मानसिक रोगांना रोखते.
७. सिफलिस, गनेरियासारख्या यौन रोगांना “गोमूत्र” नष्ट करते. ८. उपाशिपोटि अर्धा कप गोमूत्र नियमित घेतल्याने, सर्व यौनरोग हमखास बरे होतात.
९. महत्वाची बाब म्हणजे गोमुत्राने बरा झालेला आजार पुन्हा लवकर होत नाही, हे गोमुत्राचे वैशिष्ठ्य आहे.
१०. गोमुत्रातील, कार्बोलिक अॅसिड हाडे, मज्जा व विर्याला शुद्ध करते.
११. नियमित गोमुत्र प्यायल्याने, एक महिन्यात २ ते ३ किलो अतिरिक्त वजन कमी होते.
१२. गोमुत्र, त्वचारोगांसाठी सर्वोत्तम औषध आहे.
१३. गोमुत्राने एक्सेस कोलेस्टेरॉल नष्ट होते.
१४. गोमुत्र थायरॉइड मधे ही फायदा देते.
१५. गोमुत्राने बद्धकोष्ठता हा आजार पूर्ण बरा होतो.
१६. गोमुत्राने पाइल्स, मुळव्याध बरा होतो.
१७. हार्ट मधील ब्लॉकेज, गोमुत्राने हळू हळू ओपन होतात.
१८. 5 पाने तुळशीची, 5 चमचे गोमूत्र, नियमित घेतल्याने प्राथमिक स्थितीतील कैंसर, टीबी, बरा होतो.
१९. नियमित गोमुत्र घेतल्याने बॅक्टेरियल व व्हायरल इंफेक्शन कधीही होत नाही.
२०. 30 मिली गोमुत्रात 3 चमचे मध घालून पाजल्याने लहान मुलांच्या पोटातील थ्रेडवर्मस, सुत्रकृमी एक आठवड्यात नाहिसे होतात. मूल निरोगी होते.
२१. बेकरीचे पदार्थ, वड़ापाव, भजी, फास्टफूड अशा पदार्थांनी गॅसेस, आंबट ढेकर, अॅसिडिटी यासारखे आजार हमखास होतात. यावर डॉक्टर गोळ्या किंवा सिरप देतात. याने आजार पूर्ण बरे न होता कायमचे जडतात. यावर गोमुत्र रामबाण उपाय आहे.
२२. पक्वाशयाच्या सुजेमुळे अल्सर झाल्यावर ऑपरेशन करायला सांगतात. असे ऑपरेशन नियमित गोमूत्र सेवनाने हमखास टळते.
२३. जे लोक कायम गोमूत्र घेतात, त्यांची पचनव्यवस्था उत्तम असते. पोटाचे रोग असलेल्यांनी नियमित गोमूत्र घेत रहावे.
२४. गोमुत्राने जखमा लवकर बऱ्या होतात व धनुर्वात होण्याचा धोका टळतो.
२५. चमचाभर गोमुत्रामधे 2 थेंब मोहरीचे तेल मिसळून नाकात टाकल्याने बंद नाक त्वरित मोकळे होते. श्वास घेणे सोपे होते.
२६. गोमूत्रात थोड़े गाईचे तूप व कापूर मिसळून कपड़ा ओला करून छातीवर ठेवल्याने कफ विरघळून छाती मोकळी होते.
२७. सायटिका, गुडघे, कोपर, पोटऱ्या, मांसपेशींमधे दुखणे, सूज आल्यास गोमुत्रापेक्षा मोठे दुसरे औषध नाही.
२८. संधिवात, हाडे ठिसुळ होणे, रुमेटिका फिव्हर आणि अर्थ्रायटिसमधे सर्व औषधे निष्फळ ठरतात. अशा 80 प्रकारच्या वातरोगांमधे गोमूत्र एकमात्र औषध आहे. यासाठी अर्धा कप गोमुत्रात 2 ग्रॅम शुद्ध शिलाजीत, 1 चमचा सुंठचूर्ण, शुद्ध गुग्गुळ किंवा महायोगराज गुग्गुळच्या 2 गोळ्या मिसळून पाजा. हाडांचे आजार बरे होतात.
२९. शौचाला साफ़ न होण्याने सर्व रोगांना निमंत्रण मिळते. गोमूत्र, लघवीचे आजार, शौच म्हणजे मलावरोध दोघांना मोकळे करते. अशा वेळेला गोमूत्र दोन्ही वेळा 50-50 मिली घ्यावे.
३०. गोमुत्रात एरंड तेल अथवा बादाम रोगन 1 चमचा मिसळून दिल्याने जुलाब साफ़ होतात.
३१. लहान मुलांना शौचाचा त्रास होत असल्यास गोमुत्रात 2 चमचे मध मिसळून पाजावे.
३२. गाईच्या दुधात 2 चमचे तूप मिसळून पाजल्याने गर्भवती महिलांचा मलावरोध नाहिसा होतो.
३३. डायबिटिसमधे गोमूत्र फार उपयुक्त आहे. गोमूत्र डायबिटीस कंट्रोलमधे ठेवते.
३४. यकृतरोग, काविळ, जॉण्डिस या रोगांमधे गोमूत्र व पुनर्नवा मंडूर घ्यावे. कोरफडीच्या 30 मिली रसात 50 मिली गोमूत्र मिसळून प्यायल्याने पचनसंस्थेचे सर्व अवयव रोग मुक्त होतात.
३५. 2 ग्रॅम ओवाचूर्ण किंवा जायफळ वाटून गोमुत्रात मिसळून पाजल्याने पोटाचे दुखणे, मुरडा, आव, भूक न लागणे असे आजार ठीक होतात.
३६. मुळव्याधीच्या कोणत्याही तक्रारीमधे 50 ते 100 मिली गोमूत्र प्यायल्याने फायदा होतो.
३७. खरुज, एक्झिमा, पांढरे डाग, कुष्ठरोग यामधे गोमुत्रात गुळवेलीचा रस मिसळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने असे आजार त्वरित बरे होतात. त्वचेवर बटमोगऱ्याच्या तेलात गोमूत्र मिसळून मालीश करावे.
३८. हृदयविकारामधे गोमूत्र प्यायल्याने, रक्तातील गुठळया विरघळतात.
३९. हाय ब्लडप्रेशर व लो ब्लडप्रेशरमधे गोमुत्रातील लॅक्टोज, जबरदस्त परिणाम करते. हृदयरोगात गोमूत्र उत्तम टॉनिक आहे.

Monday, 13 August 2018

आजपासून फक्त 20 वर्षांनंतर प्रत्येक घरात एक पेशंट कॅन्सरचा असणार

आजपासून फक्त 20 वर्षा नंतर प्रत्तेक घरात एक पेशंट कँसर चा आसणार. आज ही गोष्ट कुणाला खरी वाटणार नाही. पन हे 100% सत्य आहे.* 👨🏻‍🔬 *20-25 वर्षा पूर्वी आनेक संशोधक आभ्यासक सांगत होते. रासायनिक खतांचे- औषधांचे भविष्यात खूप भयंकर वाईट परिणाम दिसणार आहेत तेव्हा पन ते कुणाला खरे वाटले नव्हते.* 🤒 *आज प्रत्तेक घरात एक तरी पेशंट डायबीटीस. ब्लडप्रेशर. ट्युमर ने ग्रस्त आहे. 40 वर्षापुढिल 40% लोकांना डायबीटीस आहे. 25% लोकांना ब्लडप्रेशर आहे. 10% लोकांना ट्युमर आहे. 5% लोकांना कँसर आहे. (पांढऱ्या पेशी वाढणे हा ही कँसर चाच प्रकार आहे.) 5% लोकांना हार्ट चा प्रॉब्लेम आहे. 5% लोकांना पँरालीसीस आहे. 5% लोकांना ईतर आजार आहेत. 3% लोकांना किडनिचा प्रॉब्लेम आहे. फक्त 2% लोकच नॉर्मल जगणार आहेत.* 😍 *आपले जीवन सुखकर निरोगी बनवायचे आसेल तर शुद्ध आन्न आणि पाणी हीच काळाची गरज आहे. पाणी आपन फिल्टर चे पिऊ पन आन्नाचे काय? ते कसे शुद्ध करणार? ते शुद्ध आन्न धान्य पिकवीने फक्त शेतकऱ्यांच्या च हातात आहे. आणि शेतकरी कुणा एकट्याचे ऐकत नाहीत. सर्व समाजाने जागरूकता दाखवून यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन केले पाहिजे. तरच हे शक्य आहे. सेंद्रिय शेती - ऑर्गेनीक फार्मींग चे महत्व त्यांना पटवून दयायला हावे.* 👳🏻‍♂ *आपला विश्वास बसणार नाही 90% शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीवर विश्वासच नाही. रासायनिक खते व कीटकनाशके औषधांशिवाय शेती ही कल्पनाच त्यांना मान्य नाही.* 🤮 *पुढील दुष्परिणामाची त्यांना आजीबात चिंता नाही. आज माझे पीक चांगले आले पाहिजे हाच विचार त्यांच्या डोक्यात आसतो. आणि त्यासाठी वाटेल ती भयानक विषारी कीटकनाषके औषधे खते ते वापरत आसतात.* 👿 *घरात एकाला जरी कँसर झाला तर त्याला वाचविण्यासाठी 50 लाख खर्च येतो. त्याच्या उपचारा साठी 3-4 एकर शेती विकावी लागेल. याचा तरुण शेतकऱ्यांनी जरूर विचार करावा. नंतर आपल्याला दुसऱ्याच्या शेतात काम करून पोट भरावे लागेल हे नक्की.* 🌱 *वेळीच सावध झाले पहिजे. शेणखत - कोंबडीखत - बकरांचे लेंडीखत गोमूत्र, बाजारातही आनेक सेंद्रिय खते मिळतात. आज आपल्या कर्मावरच देशाचे भविष्य आवलंबुन आहे.* 🤴 *सरकार यावर बंदी आणू शकत नाही. कारन सरकार 125 कोटी लोकांना धान्य पुरवू शकत नाही. कसेही पिकवा खा. पन जगा. हीच नीती त्यांची आसते.* 🇮🇳 *तरुणांनी जरूर याचा विचार करून शेतकरी प्रबोधनाची चळवळ राबवायला हावी. "सशक्त भारत- समृद्ध भारत" घडवायचा आसेल. तर आशा विचारांचा मिडीयावर जरूर प्रसार करायला हवा.*

Friday, 3 August 2018

पैकेजिंग दूध की सच्चाई अपने दूध के बारे में नहीं सोचा। १ बार अपनी दूध की थैली भी देख लीजिए। आज हम में से ज्यादातर लोग *मूल गो*ड या फिर उसके समकक्ष कोई और दूध पिते होगे। ये दूध खून में कोलेस्ट्रोल की मात्रा बढाता है जिससे हमारे शरीर में हृदय सम्बंधित बीमारी बढती है। कम आयु हार्ट अटैक होना आज कल हम देख ही रहे है ना। कही ये हमारी लापरवाही का परिणाम तो नहीं है ना? चलो अब जानते है कैसे ये दूध आपके स्वास्थ्य के लिए चुनौती बन रहा है। जरा ध्यान से अपनी दूध की थैली देखना। उसके ऊपर कुछ इस तरह लिखा मिलेगा। Fat 6.0 % minimum SNF 9.0 % minimum 500 ml का 9% के हिसाब से १ थैली में SNF की मात्रा 45 gm होगी। चलो अब जानते है ये SNF किस बला का नाम है। SNF मतलब Saturated natural fat. हमारे शरीर में कई तरह की चर्बी या फेट पायी जाती है जिसमे से कोई शरीर के लिए लाभदायी है तो कोई शरीर के लिए नुकसानदेह। ये SNF हमारे शरीर को बहोत नुकसान पहुचाता है। American Heart Association की गाईडलाइन के अनुसार स्वस्थ रहने के लिए हमारे आहार में SNF की दैनिक मात्रा १६ ग्राम से ज्यादा नहीं होनी चाहिए। इससे ज्यादा मात्रा में SNF का सेवन करने से कोलेस्ट्रोल की मात्रा बढती है और ब्लडप्रेशर डायाबिटीस जैसी भयानक बीमारियाँ भी होती है। यही बात WHO ने भी अपनी रिपोर्ट में बताई है। इस बात की पुष्टि के लिए आप निचे दी गई लिंक देख सकते है। http://www.heart.org/HEARTORG/Conditions/Cholesterol/PreventionTreatmentofHighCholesterol/Know-Your-Fats_UCM_305628_Article.jsp#mainContent आज पूरी दुनियाभर में कम SNF वाले आहार के लिए जागरूकता बढती जा रही है और हम सब लोग अँधेरे में जी रहे है। ज्यादा SNF वाला दूध ज्यादा पैसा देकर खरीद रहे है और बीमारी को पैसो से आमंत्रित कर रहे है। *इसके उपरांत पैकेजिंग वाले दूध में जर्सी, भैंस, बकरी, भेड़ सभी का दूध मिलके हमारे पास पहूचता है।* कभी ज्यादा गाढ़ा दिखाने के लिए उसमे विदेशी नस्ल के प्राणी के दूध का पाउदर भी मिलाके उसे और खतरनाक बना देते है। कभी यूरिया भी डाल तो भी हमे कहा पता चलेगा। क्या यही हमारी अक्लमंदी है की हम ज्यादा पैसा खर्च करके हार्ट एटेक जैसी बीमारी को बुलाये और फिर उसको ठीक करने के लिए और तगड़े पैसे खर्च करके हार्ट की सर्जरी करवाए? क्या इससे अच्छा ये नहीं होगा की हम पहेले से ही पैसा हमारी गाय माता के दूध के पीछे खर्च करे और हमारे स्वास्थ्य को तरोताजा रखे? आज ना जाने कहा से गोल्ड के नाम पे ज्यादा पैसा खर्च करके हम ज्यादा महँगा दूध पिने की बात गर्व से करते है लेकिन गोल्ड सही माइने में हमे बहुत महँगा पड सकता है। अगर “गोल्ड” ही खाना हे तो गौमाता का दूध पिए। इसमें खरा सोना है जिसकी वजह से तो गायमाता का दूध हल्का पिला रहता है। वैज्ञानिको ने संशोधन में ये बात सिद्ध की है की हमारी गायमाता के दूध में molecule of auram यानी की सुवर्णक्षार पाया जाता है जो की खरा सोना है। अगर हमारे बच्चों की बुद्धिशक्ति बढ़ानी है तो हमें बूस्ट बोर्नविटा हॉर्लिक्स छोडके गाय का दूध पिलाना शुरू करना पड़ेगा। गायमाता का दूध के तो अनगिनत फायदे है जो हम समय समय पर देखते रहेंगे। आओ हम सब मिलके इस बात को लोगो तक पहुचाये। स्वस्थ बुद्धिसंपन्न समाज के निर्माण की शुरुआत हमे अपने आप से ही करनी होगी। चलो हम सब निर्धार करे के हमारे भोजन में से पैकेजिंग दूध को छोडकर गाय माता हा दूध ही इस्तेमाल करे। दूध की जरूरत पड़ेगी तो गाय माता की भी जरुरत पड़ेगी और कत्लखाने जाती हुई हमारी माँ बचेगी और दूध के रूप में हम सब

Thursday, 12 July 2018

ए-१ आणि ए-२ दुधाचा सिद्धांत


   क्षयरोगाच्या बरोबरीने हृदयरोगास विदेशी गोवंशाचे दूध धोकादायक असल्याचे संशोधन न्यूझीलंडआफ्रिकेतील मानवाच्या डॉक्टरांनी केले आहे. त्यातूनच ए१  आणि ए२  सिद्धांत १९९३ मध्ये मांडला गेला.
   युरोपीय गाईच्या दुधात ए१ बीटाकेसीन असते, त्याचे आतड्यात पचन होऊन बीटा केझोमॉर्फिन-७ (Beta Cosmo Morphin-7  ) हे पेप्टाइड तयार होते.
बीटा केझोमॉर्फिन-७  रक्तात शोषले गेल्यास पहिल्या प्रकारचा मधुमेह, हृदयरोग, स्वमग्नता आणि सिझोफ्रोनियासारखे रोग माणसांना होतात.
   युरोपीय गोवंशाच्या दुधापासून तयार होणाऱ्या बीटा केझोमॉर्फिन-७ ला डॉ. किथ वूडफॉर्ड यांनी डेव्हिल म्हटले. त्यांनी सन २००७ मध्ये "DEVIL IN THE MILK"हे पुस्तक प्रकाशित करून जगभर खळबळ माजवली.
भारतीय गोवंशसोबत आफ्रिकन गोवंश ए-२ म्हणजे सुरक्षित दुध देणारा गणला जातो.
      - देशी गोवंश(सकाळ प्रकाशन)
The unique health benefits of •A2 milk which is produced from Gir cow. We provide pure and fresh produce milk within hours directly from farm to your door step.
Our Cow - https://youtu.be/GirCowAppasahebShelke
     Our youtube channel👉Gir Cow👈
     Our Facebook Page👉जय बाबाजी गोसंवर्धन

Contact : Appasaheb Shelke 
                   📞9823278819

Wednesday, 4 July 2018

A1 Milk Associated Problems

  Autism, Diabetes-type 1, sudden death Syndrome in infantsUlcerative colitis, Cardiac problems, Multiple sclerosis, Mental disordersParkinson, Schizophrenia, Obesity, ArteriosclerosisIntolerance bloating, Autistic and schizophrenic persons typically excrete large quantities of BCM7 in their urine.BCM7 has pro-inflammatory, opiate-like properties and has been shown to contribute largely to a wide variety of chronic diseases, including autoimmune conditions, heart disease, autism, schizophrenia and various neurological disorders. Injecting BCM7 into animals caused Type 1 diabetes to occur. (Interestingly, the French in their culinary arrogance have always refused to use A1 milk in their cooking because they regard it as inferior).

                 www.gircowmilk.com
                
                    Appasaheb Shelke
                        9823278819

गिर काऊ मिल्क बेनेफिट्स

GIR COW MILK BENIFITS

There are 12 genetic variants of beta casein (A1, A2, A3, B, C, D, E, F, G, H1, All Indian native cattle breeds like Gir cow produces only A2 milk (3) while the foreign cattle breeds like HF breed produces only A1 type of milk and Jersey breed produces higher A1 and low A2 milk.

Regular consumption of A2 milk has shown reduction in autism in children, schizophrenic symptoms, incidence of cardiovascular disease, type-1 diabetes and various neurological, endocrine and immunological disorders.

Cow's milk contains two major protein groups; caseins and whey proteins and out of which caseins account for 80% of milk protein.(1) Among the caseins, beta casein is the second most abundant protein and has excellent nutritional balance of amino acids.

Recently in the month of April 2015, it is scientifically tested & proved by Gujarat Krushi (Agriculture) University at Junagadh, Gujarat that Gir Cow Mutra contains Gold, Silver and Iron etc. total 5,100 minerals in it!

www.gircowmilk.com
Appasaheb A. Shelke
9823278819

विशमुक्त अन्न खा.. आपले आरोग्य जपा..

साधारणपणे ५० वर्षांपूर्वी (१९६७-६८ ते १९७७-७८) हिंदुस्थानमध्ये हरितक्रांती घडून आली व भारत सुजलाम सुफलाम बनला. अन्न-धान्याचा तुटवडा संपून स...